Sunday, August 31, 2025 11:09:23 PM
आशिया खंडातील सर्वात मोठा रेडिओ दुर्बीण प्रकल्प अशी ओळख असलेल्या खोडद ग्रामस्थांनी आज शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांची नारायणगाव येथे भेट घेत निवेदन दिले आहे.
Apeksha Bhandare
2025-07-03 19:38:16
राष्ट्रवादी पक्षाच्या 26 व्या वर्धापनदिनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरुन राजीनामा देण्याचे सुतोवाच दिले होते. यानंतर शरद पवार गटाचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? अशा चर्चा रंगल्या
2025-06-11 15:25:46
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाब विचारले.
Ishwari Kuge
2025-04-13 15:51:23
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला. मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी दबाव दबाव आणल्याचा धक्कादायक खुलासा डॉ. अमोल कोल्हेंनी केला आहे.
2025-02-25 17:31:27
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धा नव्हते, तर कुशल प्रशासक आणि अर्थव्यवस्थेचे चतुर व्यवस्थापक होते. त्यांनी आपल्या राज्यात सुव्यवस्थित आर्थिक धोरणे राबवली.
Manasi Deshmukh
2025-02-19 11:53:41
महायुतीचे सरकार आल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुरुवातीला मुख्यमंत्रिपदावरून नंतर मंत्रिपदाच्या वाटपावरून आणि आत्ता पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून नाराज असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत.
2025-01-22 19:57:17
"काँग्रेसचा इतिहास विरोधाचा आहे, जवाहरलाल नेहरूंपासून ते राहुल गांधीपर्यंत. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आरक्षणच नसतं, OBC आरक्षणालाही विरोध! मतांसाठी अमेरिकेत चुकीचं वक्तव्य केलं, आता तोंड कसं दाखवणार?"
Manoj Teli
2024-09-13 18:30:21
दिन
घन्टा
मिनेट